करमाळा भाजपाकडून करमाळा अर्बन बँकेच्या नवनियुक्त संचालकांचा सन्मान

(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
करमाळा (दि.१९) - भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालय गायकवाड चौक येथे करमाळा तालुक्यातील नुकत्याच पार पडलेल्या दि करमाळा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड करमाळा निवडणुकीत विजयी झालेल्या नवनियुक्त संचालकांचा सत्कार नुकताच करण्यात आला. नागरी संघटनेचे नेते श्री.कन्हैयालालजी देवी यांच्या नेतृत्वाखाली हा पॅनल विजयी झाला आहे.
 यामध्ये नवनियुक्त संचालक श्री.कलीम काझी सर,श्री. प्रवीणआबा जाधव , श्री.यशराज जोशी,श्री.अभिजीत वाशिंबेकर, श्री. चंद्रकांत चुंबळकर, श्री. जितेश कटारिया,श्री. गोरख जाधव, श्री. महेश क्षिरसागर ,श्री मोहिनीराज भणगे यांचा समावेश आहे. करमाळा भाजपच्या वतीने या सर्व संचालक मंडळांचे अभिनंदन करून यथोचित सत्कर करण्यात आला. महाराष्ट्र चॅम्पियन अफसर तात्या जाधव, रामभाऊ ढाणे ,काकासाहेब सरडे,जगदीश अग्रवाल, सोमनाथ घाडगे अमोल पवार,नितीन झिंजाडे, बंडू शिंदे, विष्णू रंदवे, अशोक ढेरे ,दिनेश मडके, संतोष कुलकर्णी, उमेश मगर, गणेश महाडिक, जयंत काळे पाटील, राजू सय्यद, गणेश माने, भैय्या गोसावी, विशाल घाडगे, तुकाराम भोसले, प्रकाश ननवरे, किरण बागल, कपिल मंडलिक, सचिन कानगुडे, शिवकुमार चिवटे ,संजय किरवे, शैलेश राजमाने, शंभू मेरुकर ,प्रसाद गेंड ,विनोद इंदलकर,गणेश गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिनाथच्या पार्श्वभूमीवर तुफान व्हायरल झालाय हा मॅसेज....

"आदिनाथ" च्या प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीचे धाबे दणाणले....! (केम ऊस उत्पादक गटातून आमदार नारायण पाटलांची माघार...तर सुभाष गुळवेही देणार संजयमामानां साथ)

कुठे गेले ३६५ दिवस दहिगाव योजना चालवण्याचे आश्वासन ?माजी जि.प.सदस्य विलास राऊत -पाटील यांचा आमदार नारायण पाटील यांना सवाल