महाविकास आघाडीत उभी फूट.... विधानपरिषदेसाठीचे महायुतीचे सर्व ९पैकी ९ उमेदवार विजयी (उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच नेतृत्व पुन्हा झाले सिद्ध....)
(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
मुंबई :- महाविकास आघाडीत उभी फूट पडलेचे आज सिद्ध झाले आहे.विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे सर्व ९पैकी ९ उमेदवार विजयी झाल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच नेतृत्व पुन्हा झाले सिद्ध झाले आहे.विधान परिषद निवडणुकीत उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या परफेक्ट नियोजनाने विरोधक चांगलेच चेक-मेट झाले आहेत.भाजपच्या सर्व ५ उमेदवारांना समान २६ मतं पडली आहेत भाजपच्या या ५ उमेद्वारांसाहित महायुतीच्या सर्व ९ उमेदवारांचा विधानपरिषद निवडणुकीत दणदणीत विजय झाला आहे.राष्ट्रवादी-अजित पवार पक्षाकडे एकूण ४० आमदार आहेत. राष्ट्रवादी-अजित पवार पक्षाला ४७ मते मिळाली.पहिल्या पसंतीची मत बघितली तर महाविकास आघाडीची किमान ८ मत फुटली आहेत. त्याव्यतिरिक्त, ओवेसीच्या २ आमदारांनी पण महायुतीला मतदान केलंय.
देवेंद्र च्या मदतीला हितेंद्र
हितेंद्र ठाकूर यांच्या ३ आमदारांनी पुन्हा भाजपाला मदत केले आहे.महायुतीकडे एकूण २०३ आमदार आहेत. विधानपरिषद निवडणुकीत महायुतीला २२४ मते मिळाली आहेत.
टिप्पण्या