महायुती सरकारचे अंतरीम बजेट सादर, महिला,मुली,शेतकरी,वारकऱ्यांसाह सर्वच घटकांना भरभरून मदत..
(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
मुंबई :-(ता. २८) महायुती सरकारचे अंतरीम बजेट आज ता.२८ रोजी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सादर केले.यामध्ये महिला,मुली,शेतकरी,वारकऱ्यांसाह सर्वच घटकांना भरभरून मदत करण्याचे नियोजन राज्य सरकारने केले आहे.अर्थसंकल्पानुसार आता चालू असणाऱ्या सर्व योजना चालूच राहणार असून नव्याने खालील योजना राज्य सरकारने चालू केल्या आहेत.
टिप्पण्या