मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी शेतकरी सन्मान योजनेसोबत दहा वर्षात आणल्या अनेक कल्याणकारी योजना...
दिल्ली :- शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारच्या अनेक निर्णयांच्या अनुषंगाने महत्वपूर्ण अशा किसान सन्मान योजनेसोबत खरीप पिकांच्या एमएसपीमध्ये भरघोस वाढ करण्यात आली आहे.शेतमालाच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये प्रति क्विंटल दुपटीपेक्षा अधिक वाढ करण्यात आली आहे.याचबरोबर वाढत्या महागाईमध्ये खातावरही भरघोस अनुदान चालू आहे.
पिकनिहाय जुने व नवीन शेतमालाचे दर खालीलप्रमाणे
🔵ज्वारी-2014-15: 1,550
2023-24: 3,225
🔵बाजरी-2014-15: 1,250
2023-24: 2,500
🔵मका-2014-15: 1,310
2023-24: 2,090
🔵तुर- 2014-15: 4,350
2023-24: 7,000
🔵मूग- 2014-15: 4,600
2023-24: 8,558
🔵उडीद-2014-15: 4,350
2023-24: 6,950
🔵भुईमूग-2014-15: 4,000
2023-24: 6,377
🔵कापूस-2014-15: 3,750
2023-24: 7,020
शेती क्षेत्रातील परिवर्तनाला गती देण्यासाठी केंद्राच्या पावलांवर प्रकाश टाकणाऱ्या एनडीए सरकारने घेतलेल्या काही महत्त्वाच्या सुधारणा आणि निर्णय येथे पाहत आहोत.
【1】 प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMFBY)
【2】 प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN)
【3】 मृदा आरोग्य कार्ड योजना
【4】 प्रधानमंत्री कौशल विकास योजना (PMKVY)
【5】 ई-नाम (राष्ट्रीय कृषी बाजार)
【6】 प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान (ABHA)
【7】 परंपरागत कृषी विकास योजना (PKVY)
【8】 प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना (PMKSY)
【9】 पंतप्रधान कृषी संपदा योजना
भारतातील शेतकऱ्यांचे जीवन आणि कृषी क्षेत्र सुधारण्यासाठी पंतप्रधान मोदींनी सुरू केलेल्या अनेक योजना आणि उपक्रमांपैकी या काही योजना आहेत. या योजनांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न सुधारण्यास, त्यांचा आर्थिक भार कमी करण्यास आणि कृषी क्षेत्राला अधिक शाश्वत बनविण्यात मदत झाली आहे
टिप्पण्या