यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे घवघवीत यश, मुलिंची बाजी....

(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
करमाळा- येथील विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी MAH-MHT CET (PCB Group) 2026 परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
यामध्ये कु.ऋतुजा नितीन झिंजाडे हिने 93.37 पर्सेंटाइल, कु. शिवांजली दिगंबर कुदळे हिने 90.84 पर्सेंटाइल तर कु. सायली बापुराव वाघमारे हिने 80.23 पर्सेंटाइल गुण प्राप्त करून उत्कृष्ट कामगिरी केली आहे.विद्यार्थिनींची मेहनत, शिक्षकांचे अनमोल मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्ययामुळे यश शक्य झाले असून त्यांच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यीनाही प्रेरणा मिळणार आहे.या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होतं आहे.विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव आदरणीय श्री.विलासरावजी घुमरे सर, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलींद फंड, संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.पी माने, प्रशासन अधिकारी श्री.संभाजी किर्दाक सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
@रियल न्यूज नेटवर्क्स
ही बातमी आपल्या ग्रुपमध्ये जास्तीत जास्त फॉरवर्ड करा 🙏

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करमाळा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; उजनी बॅकवॉटरला ८ तास वीज, कुकडी–उजनी उपसा सिंचन सर्वेक्षणाला तातडीने सुरुवात,माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा पुढाकर

वीट जिल्हा परिषद निवडणूक ताकदीने लढणार – गणेश चिवटे

युती आघाडी शिवाय निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे आग्रह (करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस चा भव्य मेळावा संपन्न)