मा.आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते शेटफळ येथे नागनाथ तलाव कल्लोळ पायऱ्या बांधकामाचे भूमिपूजन संपन्न...
(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
करमाळा :-(स्था.प्र.)करमाळा तालुक्याचे माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते शेटफळ ना. ता करमाळा येथे नागनाथ तलाव कल्लोळ पायऱ्या बांधकामाचे भूमिपूजन आज संपन्न झाले.याबद्दल अधिक माहिती अशी की,शेटफळ (ना) ता.करमाळा येथे आज महाराष्ट्र शासन प्रादेशिक पर्यटन विकास योजना अंतर्गत करमाळा -माढा विधानसभा मतदारसंघाचे विकासप्रिय माजी आमदार मा.संजयमामा शिंदे यांच्या सहकार्याने मंजूर करण्यात आलेल्या श्री नागनाथ देवस्थान कल्लोळ तलावास पाय-या बांधकाम करणे ( रु.९० लक्ष) या कामाचे भूमिपूजन मामांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर चिखलठाण गावचे नेते व माजी सरपंच मा.चंद्रकांतकाका सरडे, माजी जि.प.उपाध्यक्ष मा.राजेंद्रभाऊ बारकुंड,मा.सतीशबापू शेळके,मा.उध्दव माळी,मा.आण्णासाहेब पवार,मा.बेरे सरपंच,मा.मोहम्मद भाई,मा.रोहिदास सातव,मा.अशोक तकीक,उमरड गावचे माजी सरपंच मा.प्रमोद बदे, वांगी नं.३ गावचे सरपंच मा.मयुर रोकडे,मा.सोमनाथ रोकडे,कुगांवचे चेअरमन मा.सचिन गावडे,मा.समाधान देशमुख आदी उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेटफळ गावचे माजी सरपंच मा.विकास गुंड, सरपंच मा.काका गुंड,मा.पांडूरंग लबडे,मा.हभप बापू महाराज,मा.सचिन पोळ,मा.सचिन दिलीप पोळ, शिवसेना तालुकाप्रमुख नवनाथ गुंड ,मा.तुकाराम चोरगे,मा.भाऊसाहेब साबळे,मा.पारस गुंड,मा.बाबुराव चोरगे,मा.विठ्ठल गुंड,मा.सुहास पोळ,मा.बापूराव पोळ,मा.राहुल लबडे,मा.आप्पा लबडे,मा.पिल्लू पोळ यांनी परिश्रम घेतले.
टिप्पण्या