निधन वार्ता -बिटरगाव श्री येथील तुकाराम मुरूमकर यांचे निधन

(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
करमाळा, ता. 25 : बिटरगाव श्री तालुका करमाळा येथील तुकाराम बाजीराव मुरूमकर (वय 55) यांचे दुपारी तीन वाजता उपचारादरम्मान दवाखान्यात निधन झाले. त्यांचा अंत्यविधी बिटरगाव श्री येथील घराशेजारील शेतात होणार करण्यात आला.त्यांच्या शांत व मनमिळावू स्वभावामुळे परिसरात ते परिचित होते. त्यांच्या अकस्मात मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे. बिटरगावचे माजी सरपंच डॉक्टर अभिजीत मुरूमकर यांचे ते वडील होते.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करमाळा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; उजनी बॅकवॉटरला ८ तास वीज, कुकडी–उजनी उपसा सिंचन सर्वेक्षणाला तातडीने सुरुवात,माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा पुढाकर

वीट जिल्हा परिषद निवडणूक ताकदीने लढणार – गणेश चिवटे

युती आघाडी शिवाय निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे आग्रह (करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस चा भव्य मेळावा संपन्न)