डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मोरवड येथे विद्यार्थ्यांना वहीपने वाटप

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मोरवड येथे विद्यार्थ्यांना वहीपने वाटप
करमाळा:- करमाळा तालुक्यातील मौजे मोरवड येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी शाळकरी मुलांनी भाषणे केली.यावेळी विद्यार्थ्यांना खाऊवाटप,वही वाटप ठरण्यात आले.यावेळी तात्यासाहेब काळे पाटील,धर्मराज नाळे, बापू दिवटे, डॉ बाळकृष्ण कांबळे, महेश काळे पाटील, ढोलारे मॅडम, पाटील सर,विजय कांबळे, अनिकेत कांबळे,करण कांबळे, अर्जुन कांबळे,अक्षय कांबळे, हनुमंत दिवटे, गिरीराज कांबळे, महेंद्र नाळे, बजरंग मोहोळकर,अमीर कबीर, वर्षाताई कांबळे,दिपालीताई कांबळे,प्रमिलाबाई कांबळे,पुजा काकी कांबळे, शुभांगी काकी नाळे.ग्रामस्थ व महिला भगिनी उपस्थित होते

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करमाळा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; उजनी बॅकवॉटरला ८ तास वीज, कुकडी–उजनी उपसा सिंचन सर्वेक्षणाला तातडीने सुरुवात,माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा पुढाकर

वीट जिल्हा परिषद निवडणूक ताकदीने लढणार – गणेश चिवटे

युती आघाडी शिवाय निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे आग्रह (करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस चा भव्य मेळावा संपन्न)