डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेची करमाळा तालुका नुतन कार्यकारणी जाहिर

(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
करमाळा प्रतिनिधी ‌:-डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेची करमाळा तालुका नुतन कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली आहे.डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेची करमाळा शासकीय विश्रामगृह येथे नुकतीच बैठक पार पडली. सदर बैठकीत संस्थापक अध्यक्ष राजा माने साहेब प्रदेश उपाध्यक्ष सतीश (भाऊ) सावंत सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रवीण नागणे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा तालुकाध्यक्ष श्री दिनेश मडके यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली.या कार्यकारिणीमध्ये 
🌑तालुका उपाध्यक्ष-TV 9 मराठीचे शितलकुमार मोटे,कमलाईनगरीचे संपादक जयंत दळवी, करमाळा लाईव्हचे संपादक गौरव मोरे,
🌑सचिव-नरेंद्रसिंह ठाकुर,सहसचिव-सुर्यकांत होनप
🌑कार्यवाह-रियल न्यूज नेटवर्क्सचे संपादक नितीन झिंजाडे,सहकार्यवाह राजाराम माने
 🌑खजिनदारपदी ॲड सचिन हिरडे सहखजिनदार किशोरकुमार शिंदे
🌑 तालुका संघटक-राजू सय्यद,सहसंघटक तुषार जाधव
🌑तालुका संपर्कप्रमुख-अंगद भांडवलकर,सहसंपर्कप्रमुखपदी सागर गायकवाड,
🌑तालुका व्यवस्थापक-संजय साखरे 
🌑तालुका प्रसिद्धीप्रमुख-प्रफुल्ल दामोदरे 
🌑तालुका प्रवक्ते-प्रा.नंदकिशोर वलटे.
🌑कार्यकारणी सदस्य हर्षवर्धन गाडे, राहुल रामदासी शेखर स्वामी ,संजय मस्कर, सचिन चव्हाण,प्रवीण अवचर ,अविनाश जोशी, संजय कुलकर्णी ,नागेश चेंडगे सचिन जव्हेरी संजय तेली
🌑ज्येष्ठ सल्लागार सदस्य- महेश चिवटे, ॲड बाबूराव हिरडे, नासिर कबीर, अलीम शेख ,आशपाक सय्यद,अशोक नरसाळे, सुहास घोलप डी. जी पाखरे ,आण्णा काळे 
आदींची एकमताने निवड करण्यात आली.
डिजीटल करमाळा डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे नवनियुक्त प्रवक्ते प्रा. नंदकिशोर वलटे यांना शहीद मेजर अमोल निलंगे समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
सहा एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित दादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये कोकणातील सावंतवाडी येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे अधिवेशन संपन्न होणार आहे.राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये डिजिटल मीडिया व प्रिंट मीडिया क्षेत्रातील महाराष्ट्रातून हजारो पत्रकार उपस्थित राहणार आहेत .या अधिवेशनामध्ये नक्कीच पत्रकारांना दिलासा देणारा निर्णय होऊन‌ शासन मान्यता मिळून पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी कल्याणासाठी हे अधिवेशन ऐतिहासिक ठरणार असून डिजिटल मीडियाचे सर्व पत्रकार बांधव जास्तीत जास्त संख्येने या अधिवेशनात उपस्थित रहावे.
 🌑 दिनेश मडके-करमाळा तालुकाध्यक्ष,डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिनाथच्या पार्श्वभूमीवर तुफान व्हायरल झालाय हा मॅसेज....

"आदिनाथ" च्या प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीचे धाबे दणाणले....! (केम ऊस उत्पादक गटातून आमदार नारायण पाटलांची माघार...तर सुभाष गुळवेही देणार संजयमामानां साथ)

कुठे गेले ३६५ दिवस दहिगाव योजना चालवण्याचे आश्वासन ?माजी जि.प.सदस्य विलास राऊत -पाटील यांचा आमदार नारायण पाटील यांना सवाल