अखेर राज्यातील पालकमंत्री नियुक्त्या जाहीर,सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नामदार जयकुमार गोरे, (जिल्हानिहाय सविस्तर यादी बातमीमध्ये )
(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
मुंबई :- अखेर बहुप्रतीक्षित पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या आज राज्य सरकारने केल्या असून यामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी राज्याचे ग्रामविकासमंत्री नामदार जयकुमार गोरे यांची नियुक्ती झाली आहे.सोलापूर पश्चिम जिल्ह्यात भाजपची लोकसभा व विधानसभा निवडणुकीत खराब कामगिरी झाली होती.नामदार जयकुमार गोरे यांच्या सोलापूर जिल्हा पालकमंत्री नियुक्तीमुळे माजी खासदार रणजिसिंह नाईक निंबाळकर व नामदार जयकुमार गोरे यांची जय वीरू यांची जोडी सोलापूर जिल्ह्यात भाजपचे पुन्हा बस्तान बसवण्यासाठी काम करेल असा विश्वास नेते-कार्यकर्ते यांच्यामधून व्यक्त केला जात आहे.
टिप्पण्या