कु.पूजा माने यांची भाजपा महिला आघाडीच्या तालुका सरचिटणीसपदी निवड......

(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
करमाळा :- भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या तालुका सरचिटणीसपदी पांडे येथील कु.पूजा ललित माने यांची निवड करण्यात आली आहे.निवडीचे पत्र भाजपचे तालुका अध्यक्ष रामभाऊ ढाणे यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी बोलताना पूजा माने म्हणाल्या की,भाजपचे जि. सरचिटणीस गणेशभाऊ चिवटे यांच्या नेतृत्वाखाली आपण भारतीय जनता पार्टीचे काम तालुक्यात वाढवणार आहोत.या निवडीवेळी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश अगरवाल,व्यापारी आघाडीचे तालुकाध्यक्ष जितेश कटारिया, महिला आघाडीच्या संगीता नष्टे, राजश्री खाडे,,महिला शहाराध्यक्ष रेणुका राऊत,किसान आघाडीचे तालुकाध्यक्ष सोमनाथ घाडगे,संजय घोरपडे आदी कार्यकर्ते,पदाधिकारी उपस्थित होते

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करमाळा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; उजनी बॅकवॉटरला ८ तास वीज, कुकडी–उजनी उपसा सिंचन सर्वेक्षणाला तातडीने सुरुवात,माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा पुढाकर

वीट जिल्हा परिषद निवडणूक ताकदीने लढणार – गणेश चिवटे

युती आघाडी शिवाय निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे आग्रह (करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस चा भव्य मेळावा संपन्न)